BUSINESS 20-20


Picture


यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे?"

उद्योजकांसाठी-"बिझनेस 20-20" सेमिनार.

हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात... आणि उद्योजक एका चक्रव्यूहात सापडतो आणि त्याची वाढ खुंटते. नवीन मार्ग आणि प्रगती करण्याची विचार प्रवृत्ती संपते... यावर मात करण्यासाठी आम्ही आपल्याला या सेमिनार मध्ये सहभागी होण्याची संधी देत आहोत. यशस्वी उद्योजकांच्या अनुभवानमधून तुमची क्षितिजे रुंदावण्यासाठी आणि उद्योजकतेचे नवीन मंत्र मिळविण्यासाठी आणि शिकण्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.

मराठीतून " बिजनेस 20-20" या सेमिनार मध्ये खालील विषय हाताळले जातील उद्योजक कुठे अयशस्वी होतो?

  • उद्योजक केव्हा अयशस्वी होतो ?
  • संस्था आणि व्यवसायाचे ४ प्रकार?
  • उद्योजकांचे अधिकार
  • उद्योजक, लीडर आणि मॅनेजर यातील फरक?
  • उद्योजकाने निर्माण केलेली संपत्ती तो का भोगू शकत नाही?
  • तुम्ही असाल किंवा नसाल, तुमच्या व्यवसाय वाढीसाठी काय केले पाहिजे?

4 तासांची एक जबरदस्त प्रभावशाली कार्यशाळा

स्थळ

हॉटेल ग्रँड फॉरच्यून, सांगली रोड, इचलकरंजी

दिनांक

शनिवार, १७ मार्च, २०१८ रोजी

वेळ

सकाळी ९:३० ते 1:३० पर्यंत

संपर्क

8483882626 / 9223334907


श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.मराठी माणूस चुकतोय

तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही