बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट

बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट

मराठी उद्योजकांचा बिझनेस 10 पटीने वाढावा यासाठी 'स्नेहलनीती' प्रस्तुत बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट हे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केले आहे. लघू, मध्यम आणि स्टार्ट अप तसेच सर्व उद्योजकांनी येऊन आपला बिझनेस वाढविण्याचा मंत्र शिका.