भारतीय कंपन्यांनी Consistent Marketing बिझनेसमध्ये अवलंबले… आज करतात कोटींची उलाढाल…

भारतीय कंपन्यांनी Consistent Marketing बिझनेसमध्ये अवलंबले… आज करतात कोटींची उलाढाल…

जर तुम्ही तुमच्या प्रोडक्ट किंवा सेवांचे मार्केटिंग करीत नसाल तर तुमचा बिझनेस लवकरच बंद होईल, असे वाक्य एक थोर मार्केटिंग तज्ज्ञाने लिहून ठेवले आहे. आज आपण मार्केटिंगच्या एक पाऊल पुढे जाणार आहोत आणि आपल्या व्यवसाय किंवा बिझनेसमध्ये Consistent Marketing म्हणजेच सातत्यपूर्ण मार्केटिंग महत्त्वाचे का आहे, हे पाहणार आहोत.  

सातत्यपूर्ण मार्केटिंग म्हणजे… सध्याच्या घडीला बिझनेसचे मार्केटिंग किंवा जाहिरात करून उपयोगाचे नाही तर त्या मार्केटिंगची सातत्यता किती आहे, हे महत्त्वाचे ठरते. यालाच Consistent Marketing किंवा Brand Consistency असे संबोधतात. आता पाहू यात Consistent Marketing चे तुमच्या बिझनेसमधील महत्त्व…

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

Consistent Marketing मुळे बिझनेस मोठ्या स्तरावर घेऊन जाऊ शकतो… जर आपण एका आठवड्यात 10-20 लोकांपर्यंत पोहचत असू तर सातत्यपूर्ण मार्केटिंगमुळे आपण 70-80 लोकांपर्यंत पोहचू शकतो. यामुळे आपले प्रोडक्ट किंवा सेवा सर्वदूर जाऊन आपल्या बिझनेससाठी नवनवे संभाव्य ग्राहक मिळतात. या लीड्स आपण कन्व्हर्ट केल्यावर नक्कीच आपला बिझनेस मोठ्या स्तरावर घेऊन जाऊ शकतो. फेसबुक आणि ट्विटरवरील ऍड्सच्या माध्यमातून आपण शेकडो लीड्स जनरेट करू शकतो.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

लोक आमच्या प्रोडक्ट किंवा सेवांवर अवलंबून आहेत सातत्यपूर्ण मार्केटिंग असे दर्शवते की, लोक आमचे प्रोडक्ट किंवा अवलंबून आहे. उदाहरणार्थ आयफोन प्रोडक्टच्या जाहिराती आपल्या दर्शवतात की, आमच्या प्रोडक्ट किंवा सेवा तुम्ही खरेदी केल्यावर तुमचे जीवन संपूर्ण बदलेल. म्हणूनच आयफोन्स हे स्टेट्स सिम्बल मानले जाते.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

जे दिसत तेच विकलं जात… सातत्यापूर्ण मार्केटिंग मधला महत्त्वाचा घटक म्हणजे जे तुम्हाला टीव्ही, पेपर, सोशल मीडिया जाहिरातीमध्ये जे प्रोडक्ट किंवा सेवा दिसतात तेच प्रोडक्ट किंवा सेवा विकल्या जातात. जाहिरात कंपन्या अशा काही प्रकारे ‘त्या’ प्रोडक्ट किंवा सेवांची हॅमरिंग आपल्या मनावर करतात जेणेकरून तुम्हाला जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची असेल तेव्हा तोच ब्रॅण्ड तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. उदाहरणं.. निरमा, पद्मावत, बाहुबली, कोलगेट. अशातर्हेने आपण Consistent Marketing आपल्या बिझनेसमध्ये वापरून आपला बिझनेस वाढवू शकता.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा